चोरट्यांनी बिअर शॉपी फोडली, पण एकाही बिअरला हात लावला नाही
पुण्याच्या खडकवासला परिसरातील एकाच रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडली. यातील दुकानांमध्ये एका बिअर शॉपीचाही समावेश आहे. चोरट्यांनी शटर उचकटून बिअर शॉपी मध्ये प्रवेश केला आणि गल्यात असणारे किरकोळ आठशे ते हजार रुपयाची रक्कम चोरून नेली. मात्र…
Read More...
Read More...