Browsing Tag

bhagat singh koshyari

“महाराष्ट्राला लाभलेला एक नंबरचा बोगस राज्यपाल” : अपक्ष आमदार

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाल्याने आज होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाचा फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्याचं चित्र दिसत आहे. अध्यक्षपदाची निवडणूक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी…
Read More...

असे राज्यपाल कधी पाहिले नाहीत : शरद पवार

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिठाई भरवली, आणि पुष्पगुच्छ दिला. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. "राज्यपालांच्या…
Read More...

‘बहुमत सिद्ध करा…’ राज्यपाल कोश्यारी यांचे मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र

मुंबई : भाजप नेते भेटल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि. 29 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनासुद्धा पत्र पाठवले आहे त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी…
Read More...

भाजप नेते राज्यपालांच्या भेटले; महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध करण्याची केली मागणी

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. त्यानंतर आज…
Read More...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोना

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्र्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे. कोश्यारी यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…
Read More...

पंतप्रधान उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरूनच अजित पवार यांनी साधला निशाणा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. पुणे, चिंचवड मधील विकास कामांच्या उदघाटनला…
Read More...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या व्यक्तव्याचा निषेध

औरंगाबाद: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक असं वक्तव्य केलं आहे, ज्यावरुन आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध समाज माध्यमांवर करण्यात येतो आहे.…
Read More...

विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडेच असल्याची माहिती समोर

मुंबई : विधानपरिषदेच्या 12 सदस्यांचा कार्यकाळ जूनमध्ये (2020) संपुष्टात आला. या रिक्त जागांसाठी महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 जणांची यादी निश्चित करण्यात आली होती. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…
Read More...

राज्यपालांकडे शिफारस करण्यात आलेल्या ८ जणांच्या नावावर आक्षेप 

मुंबई ः राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी शिफारस करण्यात आलेल्या काही नावांवर आक्षेप नोंदवत त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका नोंदविण्यात आली आहे. त्या यादीतील राजू शेट्टी, एकनाथ खडसे यांच्यासह ८ जणांच्या नावावर राज्यपालांच्या यासंबंधीच्या…
Read More...