फडणवीस आणि दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबई: मुंबई पोलिसांना धमकावल्या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर भादंवि कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी…
Read More...
Read More...