भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी ‘ते’ तीनजण दोषी
इंदूर : भय्यू महाराज यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत इंदूर न्यायालयाने तीन जणांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने ज्यांना दोषी ठरवलं आहे त्यामध्ये भय्यू महाराज यांचा केअरटेकरचाही समावेश आहे. सेवादार शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि…
Read More...
Read More...