कोरेगाव भीमा दंगलप्रकरणातून भिडे यांचं नाव वगळण्याचा प्रयत्न ?
पुणे : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी पोलिसांनी संभाजी भिडे यांचं नाव आरोपपत्रातून वगळल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मार्चाच्या राहुल डंबाळे यांनी केलाय. याबाबत राज्य सरकारकडून तसे प्रयत्न सुरु असल्याचेही डंबाळे यांनी आरोप केला आहे.
मार्च 2018…
Read More...
Read More...