महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा कालीचरण महाराज अटकेत
भोपाळ : धर्मसंसदेत कालीचरण महाराजने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह भाषेत विधाने केली. त्यांनतर देशभरात संतापाची लाट उसळली असून त्याच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रायपूर पोलिसांनी मध्य…
Read More...
Read More...