Browsing Tag

bhosrai police

शहरात खुनाचे सत्र सुरुच; भोसरीत घरात घुसून महिलेचा खून

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील खुनाचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. यापूर्वी आठ दिवसात सात खून झाले असताना आणखी एक खून झाला आहे. एकट्या महिलेच्या घरात घुसून धारधार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना शनिवारी (दि. 25) रात्री सव्वा…
Read More...

जुगार अड्ड्यावर छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : भोसरी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून एक लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शुक्रवारी (दि.12) साडेपाचच्या सुमारास जय मल्हार गॅरेजशेजारी, भोसरी येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अंगद आनंतराव राऊत (44, रा.…
Read More...