Browsing Tag

bid

विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी (14 ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री उशिरा बीडमध्ये आणल्यानंतर बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी…
Read More...

कार्यलयातच महिला तहसिलदारावर हल्ला

बीड : येथील केज तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या तहसीलदार यांच्यावर कौटुंबिक वादातून त्यांच्या सख्ख्या भावाने कोयत्याने मानेवर आणि डोक्यात वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आशा वाघ असं त्या नायब तहसीलदारांचे नाव आहे. या हल्ल्यात त्या…
Read More...

अभिनेत्री करीना कपूर विरोधात बीडमध्ये तक्रार

बीड : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर विरोधात बीडमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. करीनाने ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्रा बायबलचे नाव 'प्रेग्नसी बायबल' या पुस्तकावर वापरल्यामुळे आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे अल्फा ओमेगा ख्रिश्चन…
Read More...

बीड जिल्ह्यात पुन्हा 10 दिवसांचा कडक Lockdown

बीड : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मराठवाड्यात लॉकडाऊन करायला सुरुवात झाली आहे. नांदेड पाठोपाठ आता बीड जिल्ह्यातही 26 मार्च ते 4 एप्रिल असा 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिका-यांनी केली आहे. बीड नगरपालिका शहर, ग्रामीण…
Read More...

पूजाचे वडिल लहू चव्हाणांनी दिली पोलिस ठाण्यात तक्रार

बीड : परळी वैजनाथ येथील पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विरोधकांचा वाढता दबाव यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या…
Read More...

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; पूजा अरूण राठोड कोण ?

बीड : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का याचा शोध घेतला…
Read More...

पूजा चव्हाण बाबत एक वेगळीच माहिती समोर

बीड : बीड येथील पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली. गेली काही दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा आहे. मात्र या प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. ज्या बँकेकडून कुक्कुटपालनासाठी कर्ज घेतले होते, त्या स्टेट बँकेनं पूजाला…
Read More...

टिक टॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे द्यावा

बीड : राजकारणात नव्याने सक्रिय झालेल्या टिक टॉक गर्ल पूजा लहू चव्हाण आत्महत्या प्रकरणात सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एका मंत्र्यावर आरोप होत आहेत. त्यामुळे या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी…
Read More...