Browsing Tag

bikes

मैत्रिणीसाठी तो करत होता महागड्या दुचाकींची चोरी

पुणे: मैत्रिणीला फिरवण्यासाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सौरभ दत्तात्रय चोरगे (२०, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या तरुणाचा नाव आहे.…
Read More...