Browsing Tag

bird flu

देशात बर्ड फ्लू वेगाने हातपाय पसरतोय! 

नवी दिल्ली ः देशातील १० राज्यांमध्ये बर्डफ्लूने आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केलेली आहे. एव्हियन एन्फ्लुएन्जा पसरत आहे, हे स्पष्ट झालेले आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि आता उत्तराखंडातही बर्ड फ्लूची खात्री करण्यात आली आहे. आतापर्यंत केरळ,…
Read More...

महाराष्ट्रात बर्डफ्लूचा शिरकाव; परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू 

परभणी ः देशातील ६ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचं संकट घोंगावत असताना महाराष्ट्रातही त्याची सुरूवात झाली आहे. परभणी जिल्ह्यात मुरांबा येथे ८०० कोंबड्या मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट…
Read More...

राज्यावर कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचे संकट

मुंबई : देशावर कोरोनाची महामारी आहे, नव्या स्वरूपातील कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. हे संकट असताना राज्यात 'बर्ड फ्लू'चे नवे संकट आले आहे. पंजाब, राजस्थान, झारखंड पाठोपाठात ठाण्यात पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मध्य…
Read More...