आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे फलक काढण्याचे आयुक्तांचे आदेश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचा शनिवारी वाढदिवस आहे. त्यांच्या समर्थकांनी शहरात वाढदिवसानिमित्त फलक लावले आहेत. यातील अनधिकृत फलक काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.…
Read More...
Read More...