Browsing Tag

BJP leader

भाजपच्या शहराध्यक्षाने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

बीड : बीडमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे.भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. बियाणी यांनी इतक्या टोकाचे…
Read More...

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करू ः चंद्रकांत पाटील

मुंबई ः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि बलात्कार प्रकरण यामुळे राजकारणात चांगलंच वातावरण तापलेलं दिसत आहे. भाजपाने मुंडे यांच्या राजिनाम्याची मागणी उचलून धरलेली आहे. तशी मुंडे यांनी कबुली जबाब दिलेला आहे. हे कृत्य लोकशाही संकेत, नैतिकता…
Read More...

महाविकास आघाडीचे सरकार हे थापाडे ः केशव उपाध्ये 

मुंबई ः "न्यायालयाकडून सरकारमधील विविध मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध प्रकरणात गेले वर्षभर थपडा मिळत आहेत. तसेच जनतेला राज्यातील आघाडी सरकारकडून मिळत असलेल्या आश्वासनाच्या थापा पहात असता हे आघाडीचे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा…
Read More...

पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध : अजित पवार

पुणे : राज्याचा सर्वांगीण विकास होत असताना वाढते नागरिकरण विचारात घेत पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. भामा आसखेड प्रकल्पामुळे पुणे शहरातील पाण्याची…
Read More...

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झालेच पाहिजे : चंद्रकांत पाटील 

पुणे : स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनच औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे ही मागणी होती. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे आणि या शहराचे नामांतर झालेच पाहिजे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष…
Read More...

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपण राबविण्याच्या तयारीत ः मोदी 

नवी दिल्ली ः "देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या सध्या कमी होत चालली आहे. आम्ही जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम राबवण्याची तयारी करत आहोत. २०२० ने आपल्याला आरोग्य हीच संपत्ती आहे हे चांगलंच शिकवलं आहे. हे वर्ष अनेक आव्हानं घेऊन आलं. करोना…
Read More...

निलेश राणेंची संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर टीका 

मुंबई : "संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल 'मै नंगा हूँ'.…
Read More...

सत्ताधाऱ्यांना डाॅ. आंबेडकरांची घटना मान्य नसेल ः चंद्रकांत पाटील 

कोल्हापूर ः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीवर व्यक्त केलेल्या विचारांचा समाचार घेत भाजपाचे प्रदेध्याक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, "ईडीची कारवाई आणि भाजपाचा काहीही संबंध नाही.  ईडीचा संबंध भाजपाशी जोडणं असमंजसपणा आहे. संजय राऊत आणि…
Read More...

“ईडीचा सर्वात जास्त वापर काॅंग्रेसच्या काळातच झाला”

सावंतवाडी : "ज्यांच्यासंदर्भात तक्रारी असतील आणि पुरावे असतील त्यांची चौकशी होते .मात्र आपण काही केले नाही तर घाबरण्याचे कारण काय? कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही. भाजपने कोणत्याही चौकशी संस्थेचा गैरवापर केला नाही. उलट…
Read More...

चांगले आहे शिवसेनेची औकात कळते आहे : भातखळकर

मुंबई : "संजय राऊतांची आजची पत्रकारपरिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण. केवळ तोंडाच्या वाफा. पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला? परंतु वैफल्यग्रस्ततेने आज त्यांनी अनेक सवंग पद्धतीची विधानं केली. मी तोंड उघडलं तर केंद्र सरकारला…
Read More...