Browsing Tag

BJP

भाजपने शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले नव्हते : एकनाथ शिंदे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरेंना दिले नव्हते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला…
Read More...

आताच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्या तर…

मुंबई : शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. ज्या पद्धतीने या बंडखोरांनी सत्ता बळकावली ते राज्यातील बहुसंख्य लोकांना आवडलेलं नाही. या सत्ताबदलानंतर जर आज निवडणुका झाल्या तर काय होईल असा…
Read More...

भाजपच्या प्रदेशाक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: चंद्रकांत पाटील यांचा शिंदे सरकारमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर भाजपच्या प्रदेशाक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या स्पर्धेतच चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर होतं. त्यानुसार अखेर चंद्रशेखर…
Read More...

‘या’ नेत्यांवर कारवाई दाखवा आणि लाख रुपये जिंका !

औरंगाबाद : भाजपच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाई झाल्याचे, भाजपात गेलेल्यांची कारवाई कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा आणि लाख रुपये मिळवा अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव अक्षय पाटील यांनी औरंगाबाद…
Read More...

महिला आमदारांची फसवणूक करणाऱ्याला औरंगाबादहून अटक

पुणे : आपली आई आजारी असल्याचे सांगून तिच्या औषधोपचारासाठी पैशाची मागणी करुन आमदार माधुरी मिसाळ आणि इतर महिला आमदारांची फसवणुक  करणार्‍या मुकेश राठोड याला बिबवेवाडी पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे.  याप्रकरणी आमदार माधुरी मिसाळ…
Read More...

कोर्टाच्या ‘जैसे थे’मुळे राज्यात दोघांचे मंत्रिमंडळ व मंत्रिमंडळ विस्तार टांगणीवरच : अतुल लोंढे

मुंबई : भारतीय जनता पक्षाने राज्यातील विरोधी पक्ष संपवून सत्ता मिळवण्याच्या हव्यासापोटी लोकशाहीचे धिंडवडे काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीने अनेक प्रश्न उपस्थित झाले असून कोर्टाच्या ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्यामुळे सध्यातरी…
Read More...

युतीसाठी उद्धव ठाकरे- PM मोदींमध्ये 2021 मध्येच बैठक झाली होती का? फडणवीस म्हणाले…

मुंबई : शिवसेनेच्या 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी करत लोकसभेत आपला वेगळा गट स्थापन करत लोकसभा अध्यक्षांना तसे पत्र दिले आहे. दरम्यान, शिंदे आणि बंडखोर खासदारांनी दिल्ली एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये खासदार राहुल…
Read More...

भाजपच्या चार महिला आमदारांची फसवणूक!

पुणे : भाजपच्या चार महिला आमदारांना अज्ञात भामट्याने ऑनलाईन गंडा घातला आहे. आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या चौघींना एका भामट्याने फोन करून आई आजारी असल्याचे कारण देत, त्यांच्याकडून गुगलपे द्वारे रक्कम…
Read More...

‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा

सोलापूर : सोलापूर  भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  वादग्रस्त अश्लील व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला.  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…
Read More...

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी सारखी गोव्यातही आवस्था?

पणजी : महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही राजकीय खलबतांना वेग आलेला आहे. गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपा आता तिथेही ऑपरेशन लोटस राबवत असल्याची चिन्हें दिसत आहेत. गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची…
Read More...