Browsing Tag

BJP

फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने गिरीश महाजन तर अजूनही रडतायत : अजित पवार

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे घेतील, असे सांगितले आणि भाजपचे कितीतरी लोक धडाधडा रडायलाच लागले. कुणालाच काही कळेना. कारण तो संपूर्ण महाराष्ट्राला शॉक होता. गिरीश महाजन यांचं रडणं…
Read More...

महाराष्ट्र भाजपमध्ये नाराजी , बॅनरवरून अमित शहा यांचा फोटो गायब

मुंबई  : राज्यात सत्तांतरानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करताना ऐनवेळेवर भाजपचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डावलून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने भाजपाला येऊन मिळालेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना…
Read More...

“आज ‘चाणक्य’ लाडू खात असले तरी…”; दाक्षिणात्य अभिनेत्याची पोस्ट चांगलीच चर्चेत

मुंबई : स्वतःच्याच पक्षातील आमदारांनी दगा दिल्यानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार बुधवारी रात्री कोसळले. या घडामोडींनंतर भाजपच्या वतीने सरकार स्थापण्यासाठी आजच दावा केला जाणार…
Read More...

‘बहुमत सिद्ध करा…’ राज्यपाल कोश्यारी यांचे मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र

मुंबई : भाजप नेते भेटल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि. 29 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनासुद्धा पत्र पाठवले आहे त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी…
Read More...

भाजप नेते राज्यपालांच्या भेटले; महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध करण्याची केली मागणी

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. त्यानंतर आज…
Read More...

आमदारांनो कुठेही जाऊ नका; कोणत्याही क्षणी मुंबईत जावे लागेल

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे यांना शिवसेनेने गटनेते पदावरून हटवल्यानंतर त्यांनी वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी कोरोनामुळे…
Read More...

भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी

नवी दिल्ली : मंगळवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपने द्रौपदी मुर्मू यांना एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. द्रौपदी मुर्मू या पहिल्या…
Read More...

विधानपरिषद : भाजप ५, राष्ट्रवादी २, शिवसेना २ आणि काँग्रेस १

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर आता भाजपाने विधान परिषदेत निवडणुकीत देखील माविआला धोबीपछाड दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी…
Read More...

अन्यथा सत्ताधारी महाआघाडीला मोठी अडचण

मुंबई : उद्या 20 जूनला विधान परिषदची निवडणुक होत आहे. भाजपाने राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच हालचाली केल्या आणि भाजपचा 5 वा उमेदवार जिंकला, तर राज्य सरकार अडचणीत सापडू शकते. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी साधारण 26 मतांचा कोटा आवश्यक आहे.…
Read More...

भाजपला धक्का; भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : एकिकडे विधान परिषद निवडणूकीमुळे राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे राजकीय भूंकपाच्या घटना देखील होताना दिसत आहेत. ऐन विधान परिषदेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. उस्मानाबाद येथील भाजपचे नेते दिग्विजय शिंदे…
Read More...