Browsing Tag

BJP

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान उदघाटनपूर्वीच तणावाचे वातावरण

पिंपरी : शाहूनगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान उदघाटन प्रसंगी सत्ताधारी भाजप विरोधात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. जोरदार घोषणाबाजी सुरु झाली असून या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले…
Read More...

भाजपला फंड देणारा ‘तो’ दहशतवादी

मुंबई : भाजप आणि महाविकास आघाडीमधील सरकारमध्ये आरोप- प्रत्यारोप होताना आपण पाहत असतो. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे ED च्या कोठडीत आहेत. मात्र यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं…
Read More...

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुखपदी माजी नगरसेवक शंकर…

पिंपरी : भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी माजी नगरसेवक शंकर जगताप यांची निवड केली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक सहाय्यकपदी वाकड येथील संतोष कलाटे यांची निवड करण्यात…
Read More...

भाजपचे २५ नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक

पिंपरी : गेल्या पाच वर्षांत भाजपने पिंपरी-चिंचवड  महापालिकेत केलेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे त्यांचे अनेक नगरसेवक नाराज आहेत. त्यातील रोज एकजण राजीनामा देत असून त्यांचे २५ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे…
Read More...

‘भष्ट्राचारी भाजप चले जाव’ ; राष्ट्रवादीचा पालिकेवर भव्य मोर्चा

पिंपरी : ‘भष्ट्राचारी भाजप चले जाव’, ‘अबकी बार सौ के पार’, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका भवनावर आज (दि.18) भव्य मोर्चा काढण्यात आला. पदाधिकारी-कायकर्ते चिंचवड स्टेशन येथील चौकात जमले. त्यानंतर…
Read More...

विकासाच्या मुद्यावर राजकारण व्हावे : आमदार महेश लांडगे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरात गेल्या पाच वर्षांत लक्षवेधी विकासकामे झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विकासाच्या मुद्यांवर राजकारण करावे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरच निवडणूक लढायची असेल, तर राज्यातील सत्ताधारी…
Read More...

माझी बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार : काळे

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी अमोल काळे यांच्यावर आरोप केले होते. काळे आणि भाजपचं साटंलोटं असून त्यांनी घोटाळे केल्याचाही आरोप करण्यात आला होता. काळे हे परदेशात पळून गेल्याचा दावाही काही राजकीय नेत्यांनी केला होता. या सर्व…
Read More...

प्रभाग रचना : सत्ताधारी भाजपा किमान १० प्रभागांमध्ये हरकती नोंदवणार !

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना हाताशी धरुन प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप केला आहे. प्रभाग रचना भाजपाला पूरक असली, तरी एकूण ४६ पैकी सुमारे १० प्रभागांमध्ये नियमबाह्यपणे तोडफोड…
Read More...

भाजपा आजी-माजी शहराध्यक्ष म्हणतात… प्रभाग रचना आमच्यासाठी अनुकूलच!

पिंपरी : निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली प्रभाग रचना भाजपासाठी अनुकूलच आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचे पूर्वीपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील. तसेच, तीन-चार ठिकाणी प्रभाग रचनेबाबत कायदेशीर हरकती घेण्यासाठी आम्ही…
Read More...

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची मोर्चेबांधणी सुरु

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीप्रमाणे एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपाचे १०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार…
Read More...