Browsing Tag

BJP

पहिल्या फेरी पासून आघाडीवर असणाऱ्या अश्विनी जगताप विजयाच्या दिशेने

पिंपरी : हायव्होल्टेज बनलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचा कल समोर येत आहे. सकाळी आठ वाजता मनमोजणी सुरूझाली. पहिल्या फेरी पासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आघाडीघेतली. एकूण 37 फेऱ्यात…
Read More...

अश्विनी जगताप यांना 11 हजार 83 मतांची आघाडी; आठरा फेऱ्या पूर्ण

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत आठरा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत. आठरावी फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 64659 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 53576 मतेमिळालेली आहेत.…
Read More...

अश्विनी जगताप यांची आघाडी, 8342 मतांची आघाडी कायम

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत बारा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत. बाराव्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 42671 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 34329 मते मिळालेलीआहेत.…
Read More...

अकराव्या फेरीत अश्विनी जगताप यांना 8554 मतांची आघाडी कायम

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत आकरा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत. आकरा फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 35937 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 28511 मते मिळालेलीआहेत.…
Read More...

आठव्या फेरीतही अश्विनी जगताप यांची आघाडी कायम

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत आठ फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत. आठव्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 28729 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 23800 मते मिळालेलीआहेत.…
Read More...

सहाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना 21 हजार मते

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानात भाजपच्या अश्विनी जगतापयांना आघाडी होती. सहा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. सहाव्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप…
Read More...

पाचव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांची आघाडी कायम

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानात भाजपच्या अश्विनी जगतापयांना आघाडी होती. चार फेऱ्या पूर्ण झालेली असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. पाचव्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप…
Read More...

चौथ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना मोठी आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानात भाजपच्या अश्विनी जगतापयांना आघाडी होती. चार फेऱ्या पूर्ण झालेली असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. चौथ्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप…
Read More...

तिसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानात भाजपच्या अश्विनी जगतापयांना आघाडी होती. आता तीन फेऱ्या पूर्ण झालेली असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी…
Read More...

दुसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानात भाजपच्या अश्विनी जगतापयांना आघाडी होती. आता दोन फेरी पूर्ण झालेली असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप…
Read More...