Browsing Tag

BJP

थेरगावकरांची साथ असल्याने अश्विनी जगताप यांचा विजय कोणी रोखू शकत नाही : रावसाहेब दानवे

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना मित्र पक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या विजयासाठी थेरगावचे ग्रामस्थ एकवटले आहेत. सर्व थेरगाव ग्रामस्थांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत…
Read More...

देशात भाजपचा गड ढासळतोय म्हणून महाराष्ट्रात प्रयत्न

मुंबई : देशात भाजपचा गड ढासळत असून त्यांची संख्या कमी होत असल्याचे लक्षात आल्याने महाराष्ट्रात 48 जागा मिळवण्यासाठी ते आता प्रयत्न करू लागले आहे. मविआ तीन पक्ष एकत्रित आल्यास भाजपला केवळ 13 ते 14 जागा मिळतील असे मत माजी मंत्री आणि…
Read More...

2024 चे रणशिंग फुंकले : महाराष्ट्रातील 48 जागा निवडून द्या : अमित शहा

कोल्हापूर : जेव्हा जेव्हा मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले तेव्हा तेव्हा भाजपला यश मिळालेले आहे. असे म्हणत अमित शहा यांनी आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याची घोषणा कोल्हापूरात केली. यावेळी त्यांनी 'मिशन…
Read More...

अश्विनी जगताप वाघीण आहेत; त्यांना निवडून देऊन विकासकामांना साथ द्या : पंकजा मुंडे

पिंपरी : दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी शहरातील प्रश्नांसाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये आले आणिराज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. युतीची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे सर्व प्रश्न सोडवण्यात आले. आताच्यासरकारने…
Read More...

विकासाची परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी मत भाजपला द्या : तेजस्वी सूर्या

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात जसा विकास होत आहे, तसाच विकास दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापयांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये झाला. लक्ष्मण जगताप हे कर्मट कार्यकर्ते आणि विकासपुरूष होते. जनतेला भाजपच विकासदेऊ…
Read More...

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार तेजस्वी सूर्या पिंपरी चिंचवडमधून लाईव्ह

पिंपरी : भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार तेजस्वी सूर्या पिंपरी चिंचवडमध्ये आले असून, ते भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ युवकांशी संवाद साधत आहेत. …
Read More...

‘मी’ त्यांचीच अर्धांगीनी; त्यांच्याच विकासाचा कित्ता गिरवणार : अश्विनी जगताप

पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप पिंपळेसौदागरचा स्मार्ट सिटीत समावेश करून या भागाचा सर्वाधिक विकास केला. त्यांचीविकासाची दूरदृष्टी शहरातील इतर कोणत्याही भागापेक्षा पिंपळेसौदागरकरांना जास्त लाभली. पिंपळेसौदागरचा स्मार्ट सिटीतकायापालट…
Read More...

राष्ट्रवादीला धक्का; माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा भाजपमध्ये प्रवेश

पिंपरी : दिवसेंदिवस दिवस चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत रंगत येत आहे. दोनच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी येथे सभा झाली. अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी सवांद साधला.…
Read More...

51 टक्के मताधिक्य घेऊन अश्विनी लक्ष्मण जगताप विजयी होणार : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

पिंपरी : चिंचवड मतदार संघात पोटनिवडणूक लागली असून तिरंगी लढत होत आहे. समोर कोण उमेदवार लढत आहे याकडे आम्ही पाहत नाही. आम्ही सर्व मतदारासमोर जात आहोत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेला विकास आणि त्यांचे धोरण पाहता निवडणुकीत विजय हा…
Read More...

राज ठाकरे मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांनी शब्द पाळला; अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी…

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केल्याबद्दल भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले व त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले…
Read More...