Browsing Tag

BJP

भाजपने देशात कृत्रिम महागाई आणली : नाना पटोले

पिंपरी : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम महागाई आणली आहे. मित्रांचा फायदा होण्यासाठी सर्वसामान्यांना लुटण्याचे काम सुरू आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते चिंचवड पोटनिवडणुकीतील…
Read More...

चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीसाठी अमित शहा मैदानात

तिष्ठेची होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने याकडे गांभीर्याने पाहत मोठी यंत्रणा कामाला लावल्याचे चित्र दिसत आहे. या पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री थेट मैदानात उतरणार आहेत. गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे…
Read More...

चिंचवड पोटनिवडणूक : भाजपची उमेदवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना…

पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना जाहीर झाली आहे. लक्ष्मणभाऊंचा वारसा अश्विनीताई चालविणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच जगताप…
Read More...

भाजपचे उमेदवारांची नावे आज रात्री समजणार : चंद्रकांत पाटील

पुणे : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेवारांची नावे आज संध्याकाळपर्यंत, रात्री उशिरा दिल्लीतून घोषित होतील, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. महायुतीमधल्या घटक पक्षांचा या निवडणुकीबाबत मेळावा झाला. या…
Read More...

रावेत, किवळे रेडझोन हे भाजपचेच कारस्थान : अजित गव्हाणे

पिंपरी : दिघी-भोसरी मॅगझीन रेडझोन हद्द कमी करण्याचे सत्ताधारी भाजपचे आश्वासन हवेतच विरले असून आता रावेत, किवळे, मामुर्डी आणि संपूर्ण निगडी प्राधिकरणावर`रेडझोन`ची टांगती तलवार आहे. सुमारे 70 टक्के भाग विकसीत असल्याने रेडझोनमुळे हजारो…
Read More...

“शिंदे गटाचे २० आमदार भाजपात सामील होतील”

पंढरपूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काळात शिंदे गटाचे ४० पैकी २० आमदार भाजपात सामील झाले तर नवल…
Read More...

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात

पुणे : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात गाडी पुलावरून…
Read More...

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. त्या अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. गॅलक्सी रुग्णालयात त्यांनी ३. ३० च्या दरम्यान, अखेरचा श्वास घेतला. कसबा मतदार संघात त्या २०१९ च्या…
Read More...

गुजरातमध्ये भाजपचा 156 जागा जिंकून विजयाचा विक्रम

गुजरात : गुजरातमध्ये भाजपने 156 जागा जिंकून विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 1985 मध्ये विधानसभेच्या 149 जागा जिंकल्या होत्या. त्याच वेळी, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना 2002च्या…
Read More...

‘दिल्ली’तील भाजपची 15 वर्षांची सत्ता ‘आप’ने उलथवली

नवी दिल्लीः दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभेनंतर आता शहरातील महापालिकेवरही अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वात सत्ता स्थापन होईल. दिल्ली महापालिकेतील भाजपाच्या 15…
Read More...