महापालिकेच्या उपायुक्ताकडे सापडली १ कोटींची बेहिशोबी मालमत्ता
पुणेः पुणे महापालिकेच्या एका उपायुक्तांसह त्यांच्या पत्नीवर सुमारे एक कोटी रुपयांची अपसंपदा जमविल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय भास्कर लांडगे (४९ वर्ष, उप आयुक्त…
Read More...
Read More...