Browsing Tag

blast

रत्नागिरीत गॅस सिलेंडरचा स्फोट; कुटुंबातील चार जखमी

रत्नागिरी : शहरापासून काही अंतरावर असलेल्या शेट्ये नगरात पहाटे ५ वाजता गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात कुटुंबातील चार जण अडकले होते. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले असून दोघे अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या…
Read More...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय उडवून देण्याची धमकी

मुंबई : आरएसएस अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय उडवून देऊ आणि मुंबईत बॉम्बस्फोट घडून असा इशारा देण्यात आल्याने खळबळ उडालीय. मुंबई पोलिसांच्या कंट्रोलरुमला पुन्हा अज्ञात व्यक्तीने फोन करत नवीन वर्षात स्फोट घडविण्याची धमकी दिली…
Read More...

दहशतवादी हल्ल्यानं हादरलं सोमालिया; 100 जण दगावले

सोमालिया : सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये झालेल्या दोन कार बॉम्बस्फोटात किमान 100 जण ठार झाले आहेत. सोमालियातील शिक्षण मंत्रालयाबाहेर ही घटना घडली. सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख यांनी एका निवेदनात या वृत्ताला दुजोरा दिला असून या घटनेत…
Read More...

भोईसर-तारापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू

पालघर : पालघर येथील भोईसर-तारापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला असून सुमारे दहापेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत. गोपाल गुलजारीलाल सिशोदिया (35), पंकज यादव (32), सिकंदर…
Read More...

काबुलमध्ये आत्मघाती स्फोट, मुली, महिला अश्या 53 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या स्फोटात 53 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मृतांची संख्या आणखी वाढू शकते. हल्लेखोरांनी काबुलच्या पश्चिमेकडील एका वस्तीला…
Read More...

‘केमिकल बॅरल’च्या स्फोटात आठ जखमी

पिंपरी : मोशी परिसरात गुरुवारी सकाळी केमिकलचा बॅरल स्वच्छ करीत असताना स्फोट झाल्याने आठ जण जखमी झाले. मुसा मोहम्मद, शिवराज बोईगवाड, महादू पाडुळे, सुरेश बोईगवाड, पिराज बोईगवाड, मल्लू बोईगवाड, माधव बोईगवाड, बालाजी बोईगवाड अशी भाजल्यामुळे…
Read More...

धक्कादायक…एटीएम स्फोटासाठी डीटोनेटर जिलेटीनचा वापर,२८ लाखांची रोकड लंपास

पिंपरी : चाकण एमआयडीसी मधील एटीएम मशीन अज्ञातांनी स्फोट करून फोडले. धक्कादायक म्हणजे स्फोट करण्यासाठी डीटोनेटर जिलेटीनचा वापर केल्याचे समोर येत आहे. एटीएम मधील सुमारे २८ लाखांची रक्कम लंपास केली असून एका नागरिकाने चोरट्यांना हटकले असता…
Read More...