Browsing Tag

Bollywood

संगीतकार, गायक बप्पी लहरी यांच निधन

मुंबई : प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं मुंबईत निधन झालं आहे. मुंबईतल्या रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. PTI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. संगीतकार बप्पी लहरी हे त्यांच्या संगीतासाठी…
Read More...

‘तांडव’च्या ट्रेलरला युट्यूबवर प्रेक्षकांची जबरदस्त पसंती

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, डिंपल कपाडिया, गौहर खान, सुनील ग्रोव्हर, अमायरा दस्तूर आणि झीशान अय्यूब स्टारर 'तांडव' मालिकेचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. ट्रेलर येताच युट्यूबवर चांगलाच प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.…
Read More...

जेव्हा सगळे लोक ‘ति’च्या विरोधात होते तेव्हा सलमान, आमीरने तिच्या धाडसाचे कौतुक केले

मुंबई : सध्या सोशल मीडियाचे युग आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सोशल मीडियावर बरेच सेलिब्रिटी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतात. पण, जेव्हा सोशल मीडियाचा इतका गवगवा नव्हता. तेव्हाही काही सेलिब्रिटी खळबळ माजवून सतत प्रसिद्धी झोतात राहत…
Read More...

किस्सा सल्लूभाईचा… सलमानमुळे काजोलच्या वडिलांनी फिल्म बनविणे सोडून दिले

मुंबई ः तरुणांचा आवडता सल्लूभाई म्हणजेच आपला सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सलमान खानच्या आयुष्यातील कितीतरी किस्से चर्चेचा विषय होतात. आज असाच एक किस्सा काजोल वडिलांचा आणि सलमानसंदर्भात आहे. प्यार किया तो डरना क्या, या सिनेमातून काजोल आणि…
Read More...

रेमोच्या हार्ट अटॅकमध्ये सलमान खान ठरला देवदूत

मुंबई ः प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमोला डिसूझाला हार्ट अटॅक आलेला होता. सध्या तो बरा असून आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवतो आहे. मात्र, याप्रसंगी नेमके काय झाले होते आणि ऐनवेळी कोण मदतीला धावून आले यासंदर्भात रेमोची पत्नी लिजेनने इन्स्टाग्रामवर…
Read More...

सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांचा बीपी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू

मुंबई ः दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना अचानक रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयाच दाखल करण्यात आले होते. हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात रजनीकांत यांनी उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रणात येण्यासाठी डाॅक्टर…
Read More...

अनिल कपूर यांच्या जन्मदिवशी करिनाची अनोखी पोस्ट

नवी दिल्ली ः बाॅलिवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर आपला ६४ वा जन्मदिवस साजरा करत आहेत. त्यांचे चाहते त्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अनिल कपूर यांना बाॅलिवुडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार सोशल मीडियामधून जन्मदिवसांच्या शुभेच्छा देत आहेत.…
Read More...

भन्सालीचा ‘गंगूबाई काठीयावाडी’ आगामी सिनेमा अडचणीत

नवी दिल्ली ः प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भन्सालीचा 'गंगूबाई काठीयावाडी' हा आगामी सिनेमा वादाच्या कचाट्यात सापडला आहे. या चित्रपटाची चित्रीकरण अजून पूर्ण व्हायच्या अगोदरच हा सिनेमावर वाद सुरू झाला आहे. गंगूबाईच्या कुटुंबातील सदस्यांनी…
Read More...

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ‘या’ देशाकडून मिळाला ‘जीवन गौरव’ पुरस्कार

नवी दिल्ली ः बाॅलिवुडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना अमेरिकेच्या न्यू जर्सीच्या सिनेटने 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. धर्मेंद्र बाॅलिवुडच्या…
Read More...

जुही चावलावर सल्लूभाई  खूप प्रेम करत होता, पण…

मुंबई ः बाॅलिवुडमधील तरुणांच्या आवडीचा अभिनेता सलमान खानच्या लग्नाला घेऊन खूप चर्चा होत असते. सलमानने अजूनपर्यंत का लग्न केले नाही, हा एक मोठा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे. त्याच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जुही…
Read More...