बनावट कागदपत्रांद्वारे 7 कोटींची 151 वाहने विक्री करणारी टोळी गजाआड
मुंबई : बीएस 4 असल्याने आरटीओ मध्ये रजिस्ट्रेशन न होणाऱ्या वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून त्याची विक्री विकणार्या 9 जणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून विक्री केलेल्या जवळपास 7 कोटी 15 लाख रुपये किंमतीच्या 151 गाड्या…
Read More...
Read More...