Browsing Tag

Burning bus

पुणे-सोलापूर रस्त्यावर बर्निंग बसच्या थरार!

पुणे : पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथील मनाली हॉटेलसमोर सकाळी आठच्या सुमारास एका खासगी बसला आग लागली. चालकाच्या समयसुचकतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान पुणे महापालिका आणि…
Read More...