Browsing Tag

car

धक्कादायक : गाडीत गुदमरून तीन मुलांचा मृत्यू

नागपूर : नागपुरात रविवारी संध्याकाळी कारमध्ये गुदमरून तीन मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारपासून तिन्ही मुले बेपत्ता होती. तपासात पोलिसांना त्यांचे मृतदेह घरापासून ५० मीटर अंतरावर एका एसयूव्ही कारमध्ये आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या…
Read More...

आदित्य ठाकरेंच्या गाडीवर झालेला हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून, अंबादास दानवेंचा…

मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहे, त्यामुळं काही लोकांनी…
Read More...

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात; कदम यांच्याकडून अपघातासंदर्भात संशय व्यक्त

पोलादपूर : शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघातात योगेश कदम यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत. पोलादपूरच्या कशेडी घाटात टँकरने मागून धडक दिल्यानं अपघात झाला. दरम्यान माझ्या गाडीला झालेला अपघात…
Read More...

क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला अपघात, रुग्णालयात उपचार सुरु

नवी दिल्ली : क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत जखमी झाला आहे. ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीहून परतताना हम्मदपूरजवळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (सविस्तर वृत्त थोड्या वेळात....)…
Read More...

महिलेचा विनयभंग करत १० वर्षाच्या मुलीला चालत्या कारमधून बाहेर फेकले

मुंबई : अहमदाबाद महामार्गावर इको गाडीत एका २१ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करत आरोपींनी पीडितेच्या १० महिन्यांच्या मुलीला कारमधून बाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानंतर पीडित महिलेने मुलीला वाचवता यावे यासाठी धावत्या…
Read More...

सोन्याचे बनावट कॉइन देऊन नागरिकांना गंडा घालणाऱ्याचा गोळ्या घालून खून

पिंपरी : सोन्याचे बनावट कॉइन देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तळेगाव येथील एकाचा पनवेलजवळ मोटारीत गोळी घालून खून करण्यात आला. हा प्रकार दोन दिवसांनी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असल्याने…
Read More...

उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

पुणे : एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर आक्रमक शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. यामध्ये उदय सामंतांची गाडी ही फोडण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आणि पुणे पोलिसांच्या सुरक्षेत जात…
Read More...

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात

जालना : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कारचा जालना जिल्ह्यातील परतूर येथे अपघात झाला. एका गावात कीर्तनासाठी जात असताना लाकडाची वाहतूक करणा-या एका ट्रकला त्यांच्या कारची धडक बसली. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. हा…
Read More...

लोणावळ्यात 4 कोटींची रोकड जप्त, दोघांना अटक

पुणे : मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका संशयित कार मधून पुणे ग्रामीण पोलिसांच्या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चार कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरुन अवैध…
Read More...

दिशा सॅलियनला घरी सोडणारी कार सचिन वाझेची?

मुंबई : भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सॅलियनबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पार्टीच्या दिवशी रात्री दिशा सॅलियन ज्या कारने घरी गेली, ती कार सचिन वाझेची आहे का, असा दावा…
Read More...