Browsing Tag

carporater

पिंपरी-चिंचवड महापालिका रस्ते सफाईच्या टेंडरमध्ये बोगस ‘बँक गॅरंटी’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत रस्ते सफाईचा ठेका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांसह आता बोगस ‘बँक गॅरंटी’सादर करुन महापालिकेसह संबंधित बँकेचीही मोठी फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी आज पत्रकार परिषदेत…
Read More...

‘रुपी’ बँकेचे इतर बँकेत विलिनीकरण करा : नगरसेवक संदीप वाघेरे

पिंपरी : शेकडो ठेवीदारांचे पैसे अडकलेल्या रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे म्हैसाळा को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये अथवा इतर सहकारी बँकेत विलिनीकरण करावे, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे केली. त्यावेळी…
Read More...

सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नवरसेवक पद अद्याप अबाधित!

पिंपरी : मास्क खरेदी प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नगरसेवक पद रद्द झालेबाबत सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. वास्तविक, विभागीय आयुक्तांनी याबाबत न्यायालयाच्या…
Read More...

सुलक्षणा शिलवंत यांचे नगरसेवकपद रद्द

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांचे पद रद्द करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी (दि. 24) हे आदेश जारी केले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने करोना साथीच्या पहिल्या टप्प्यामध्ये शहरातील…
Read More...

सत्ताधारी भाजपावर ‘लेटर बॉम्ब’: …दोन्ही आमदारांच्या हुकूमशाहीमुळे निवडणुकीत फटका बसणार!

पिंपरी : भाजपा आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीसाठी अत्यंत चुरशीची असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असतानाच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तुषार कामठे यांनी स्थानिक ‘डिसिझन मेकर’ असलेले शहराध्यक्ष तथा…
Read More...

भाजपचे अनेक नगरसेवक संपर्कात : अजित पवार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला गळती लागली आहे. दरम्यान भाजपचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. ज्यांची निवडून येण्याची क्षमता म्हणजेच ‘इलेक्टिव्ह मेरिट’ आहे, त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले…
Read More...

स्थायी सभापतीपदी डावलल्याने नगरसेवक रवी लांडगे यांचा राजीनामा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप पक्षाने डावलल्याने नाराज झालेले नगरसेवक रवी लांडगे यांनी तडकाफडकी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रवी लांडगे…
Read More...