Browsing Tag

carporation elaction

महापालिका निवडणूक : सुनावणी पुन्हा लांबणीवर, आता 10 एप्रिलला सुनावणी

पिंपरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर तारीख पे तारीखचा सिलसिला सुरूच आहे. महापालिकानिवडणुकांचे भवितव्य निश्चित करणारी सर्वोच्च न्यायालयातील आज (बुधवार) ची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आतापुढील सुनावणी 10 एप्रिल…
Read More...

महापालिका निवडणूक ; तारीख पे तारीख : पुढील सुनावणी 28 मार्चला

मुंबई : महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी…
Read More...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) महिला आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत आज (मंगळवारी) काढण्यात आली. यामध्ये 25 प्रभागात महिलांसाठी दोन जागा…
Read More...

महापालिका निवडणुक : आरक्षण सोडत 31 मे रोजी

पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) महिला आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत 31 मे 2022 रोजी काढली जाणार आहे. सोडतीनंतर प्रभागांचे आरक्षण 1 जून रोजी…
Read More...

‘मिशन-२०२२’साठी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची जोरदार मोर्चेबांधणी

पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीबाबत येत्या ५ जून रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. त्याअनुशंगाने शहर कार्यकारिणी कामाला…
Read More...

महापालिका निवडणुकीचे प्रभागनिहाय नकाशे क्षेत्रीय कार्यालयात प्रसिद्ध

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना शुक्रवारी (दि.13) जाहीर केली; पण प्रभागनिहाय नकाशे जाहीर केले नव्हते. मात्र, आता अंतिम प्रभागरचनेचे प्रभागनिहाय नकाशे महापालिकेच्या निवडणूक विभागाने संकेतस्थळावर आणि क्षेत्रीय…
Read More...

…तर महापालिकेच्या निवडणुका लगेचच होऊ शकतात’ : अजित पवार

पुणे : राज्य सरकारने निवडणुकीसाठी केलेला कायदा न्यायालयात टिकला नाही तर निवडणुका लगेचच होऊ शकतात. निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार आहेत. त्यामुळे गाफील राहू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. अप्पर डेपो येथे…
Read More...

‘कार्य अहवालासह इच्छुकांनी अर्ज सादर करावेत’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन 46 प्रभागातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. सोबत कार्यअहवाल जोडण्याचे आवाहन देखील शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे.…
Read More...

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुखपदी माजी नगरसेवक शंकर…

पिंपरी : भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी माजी नगरसेवक शंकर जगताप यांची निवड केली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक सहाय्यकपदी वाकड येथील संतोष कलाटे यांची निवड करण्यात…
Read More...

मोठी बातमी : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर चिंचवड मतदार संघाची जबाबदारी!

पिंपरी : मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे पक्षाने आता खडकवासला, कर्जत आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत…
Read More...