Browsing Tag

carporation elaction

प्रभाग रचना : सत्ताधारी भाजपा किमान १० प्रभागांमध्ये हरकती नोंदवणार !

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना हाताशी धरुन प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप केला आहे. प्रभाग रचना भाजपाला पूरक असली, तरी एकूण ४६ पैकी सुमारे १० प्रभागांमध्ये नियमबाह्यपणे तोडफोड…
Read More...

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड सह राज्यातील 20 महानगरपालिकांच्या निवडणूका ‘या’ महिन्यात

मुंबई : वाढीव वॉर्डांसह मुंबईतील प्रभागरचनेचा प्रारुप आराखडा निश्चित करणे आणि बहुसदस्यीय प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जारी केला आहे. त्यानुसार 2 मार्चला अंतिम आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे…
Read More...

महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर; प्रशासक नेमण्याची शक्यता ?

पुणे : राज्यातील महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होण्याची होती. मात्र नवीन आदेशानुसार नगरसेवकांची संख्या वाढत आहे. तसेच तीन नगसेवकांचा वार्ड होणार आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीच तयारी झालेली नाही. त्यामुळे…
Read More...

मुंबई वगळता पुणे, पिंपरी, सोलापूर, कोल्हापुरात द्विसदस्यीय प्रभाग?

मुंबई : मुंबई, पुण्यासह राज्यभरातील १८ महापालिकांची मुदत संपवून निवडणुका घेण्याचे वेळापत्रक जेमतेम साडेचार महिन्यांवर आल्याने या निवडणुकांसाठी प्रभाग पद्धतीवर शिक्कामोर्तब करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज मंगळवारी (ता. २१…
Read More...