Browsing Tag

cars

परदेशी आलिशान गाड्यांची तस्करी; रॅकेट पकडले

मुंबई :  परदेशातून भारतात आलिशान गाड्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा देशात पहिल्यांदाच पर्दाफाश करण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालय मार्फत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मागील पाच वर्षांत परदेशातून तब्बल 20 आलिशान गाड्यांची भारतात…
Read More...