Browsing Tag

chakan

चाकणच्या कुरूळी परिसरातून आठ किलो गांजा जप्त

पिंपरी : कुरुळी येथे गांजा बाळगणाऱ्याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून आठ किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तात्या मदन काळे (21, रा. खटाटे वस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.…
Read More...

मुख्य रस्त्यावरील एटीएम स्फोट करून फोडले; रोकड लंपास

पिंपरी : चाकण एमआयडीसी परिसरातील भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले एटीएम अज्ञातांनी स्फोट करून फोडले. एटीएम मधून रोख रक्कम चोरून नेली असून नेमकी किती रक्कम चोरीला गेली याबाबत माहिती मिळू शकली नाही. ही घटना आज (बुधवारी, दि. 21)…
Read More...

शिवसेनेतून मोठा झालेला कोल्हा आज शिवसेनेवर बोलतोय : आढळराव पाटील

पुणे : राज्यात महाविकास आघाडीत असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगलाच संघर्ष उफाळला आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात ठिणगी पडली आहे.…
Read More...

कंपनी व्यवस्थापनावर दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

पिंपरी : कंपन्यांमधील कामे मिळवण्यासाठी व्यवस्थापनावर दबाव टाकणाऱ्यांवर पोलीस कठोर करतील; असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. कंपनीच्या संबंधित व्यक्तीने घाबरून न जाता पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन कृष्ण प्रकाश यांनी…
Read More...

चोरीचा माल खरेदी करणाऱ्या नगरसेविकेच्या पतीविरुद्ध गुन्हा

पिंपरी : कंपनीतून चोरलेला माल खरेदी केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेविका कमल घोलप यांच्या पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान बागवान, इम्रान हुसेन, रणजित चौहान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे…
Read More...

खंडणीच्या गुन्ह्यात मनसेचा पुणे जिल्हा संघटकास अटक

पिंपरी : शिक्षण संस्थाचालकाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागून त्यातील तीस हजार रुपये घेणाऱ्या मनसेचा पुणे जिल्हा संघटकास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. अभय अरुण वाडेकर (रा. चाकण, ता. खेड, जि.पुणे) असे खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्याचे नाव आहे.…
Read More...

पुणे, पिंपरी चिंचवड मधील ऑनलाईन शिक्षणही ३ दिवस बंद

पुणे : कोरोनाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धत पुढे आली.मात्र शाळांकडून त्यासाठी फी आकारली जाऊ लागली, अनेक शाळांनी त्याला पर्याय उपलब्ध करुन दिले. या परिस्थितीमध्ये अनेक शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. पालक शाळेची फी…
Read More...