Browsing Tag

chandni chouk

चांदणी चौकातील वाहतूक रात्री अर्ध्या तास बंद राहणार

पिंपरी : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील एनडीए चौकातील (चांदणी चौक) दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यासाठी व नवीन पुलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम सुरू असून १० ऑक्टोबरपासून काम पूर्ण होईपर्यंत दररोज मध्यरात्री १२.३० ते १.०० वाजेपर्यंत…
Read More...

३ सेकंदात चांदणी चौकातील बहूचर्चित पूल जमीनदोस्त

पुणे : पुणे शहरातील चांदणी चौकातील उड्डाणपूल रविवारी मध्यरात्री एक वाजता पाडण्यात आला आहे. अवघ्या ३ सेकंदात स्फोटकांच्यासाहाय्याने पूल पाडण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर पोलिसांसह वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यातआला होता.…
Read More...

चांदणी चौक पूल २ ऑक्टोबरच्या पहाटे पाडणार

पुणे : मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वा. ते २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८…
Read More...

चांदणी चौकातील पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल लवकरच पाडण्यात येणार आहे. चांदणी चौकातील वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरणारा हा पूल लवकरच पाडण्यात येणार आहे. त्यापूर्वी प्रायोगिक तत्वावर इथल्या वाहतुकीत बदल…
Read More...

चांदणी चौकातील पुलाची नोएडातील पथकाकडून पाहणी

पुणे : चांदणी चौकातील पूल पाडण्याबाबत नोएडातील ‘ट्विन टॉवर’ ही बेकायदा इमारत पाडणाऱ्या एजन्सीच्या पथकाने गुरुवारी चांदणी चौकातील उड्डाणपुलाची पाहणी केली. या पथकाच्या अहवालानंतरच हा पूल कसा पाडायचा, त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. या…
Read More...

क्षणार्धात पडणार चांदणी चौकातील जुना पूल

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केलीय.  ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील…
Read More...

15 दिवसात नागरिकांना दिलासा मिळेल : मुख्यमंत्री

पुणे : सातारा येथून मुंबईकडे जाताना रविवारी एकनाथ शिंदे पुण्यात दाखल झाले होते. शिवाय अधिकाऱ्यांची भेट घेत पुलासंदर्भात माहिती घेतली आहे. हा पूल 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान पाडण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आज चांदणी चौकातील…
Read More...

तपासासाठी बिहार येथून आलेल्या महिला पोलिसाची आत्महत्या

पिंपरी : फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलीस दलातील महिला पोलीस शिपाई कविता कुमारी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कविता कुमारी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती…
Read More...