Browsing Tag

Chandrakant Patil

शाईफेक झाल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

पिंपरी :  "मी कार्यक्रमाला चाललोय. सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मी चळवळीतला माणूस आहे. कुणाला घाबरत नाही.  पराचा कावळा करणं योग्य नाही. केलेल्या वक्तव्याचं 3 वेळा स्पष्टीकरण दिलं. दिलगिरी व्यक्त केली.  अरे हिंमत असेल तर समोर या",…
Read More...

त्यांनी दगड मनावर ठेवावा की डोक्यावर….

पुणे : आधीच झेड सुरक्षाव्यवस्था असलेल्या एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीचे पालकमंत्री या नात्याने अधिक सुरक्षा होती. त्यामुळे शिंदे यांची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा तथ्यहीन आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार)…
Read More...

‘महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात’ : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात. आता कोणाचाही नंबर लागू शकतो,’ असा सूचक…
Read More...

सोमय्या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांनी पडू नये; अन्यथा कपडे फाटतील

मुंबई: किरीट सोमय्यांनी पवईतील पेरूबाग येथील पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे 300 ते 400 कोटींचा घोटाळा केला आहे. त्याबाबतची कागदपत्रं माझ्याकडे आहेत.  चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात पडू नये. बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची धिंड…
Read More...

गजानन चिंचवडे यांच्या निधनाचा सखोल तपास करण्याची मागणी

पिंपरी : भाजपचे गजानन चिंचवडे यांच्या आकस्मिक निधनाचा सखोल तपास करावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी कृष्णप्रकाश यांना दिले. यावेळी…
Read More...

आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची घटक पक्षांमध्ये चढाओढ

मुंबई : राज्यातील सत्ताधारी आघाडीतील घटकपक्षांमध्ये आघाडीतून आधी कोणी बाहेर पडायचे आणि भारतीय जनता पार्टीसोबत सरकार कोणी स्थापन करायचे याची चढाओढ सुरू झाली आहे. पण गेल्या दोन वर्षांत आघाडीतील घटकपक्षांनी सामान्यांच्या प्रश्नांकडे केलेले…
Read More...

तर आपणही त्याच ठिकाणी जाऊन त्यांची पोलखोल करू…चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : “राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर केलेले भाष्य मतीगुंग करणारे आहे. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशी पवार यांची प्रवृत्ती आहे.”, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शरद पवार यांनी…
Read More...

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करू ः चंद्रकांत पाटील

मुंबई ः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि बलात्कार प्रकरण यामुळे राजकारणात चांगलंच वातावरण तापलेलं दिसत आहे. भाजपाने मुंडे यांच्या राजिनाम्याची मागणी उचलून धरलेली आहे. तशी मुंडे यांनी कबुली जबाब दिलेला आहे. हे कृत्य लोकशाही संकेत, नैतिकता…
Read More...

सामनातून चंद्रकांत पाटलांची चांगलीच खरडपट्टी

मुंबई ः भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दै. सामनामध्ये वापरण्यात येण्याऱ्या भाषेवर आक्षेप नोंदवत संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यावरून पुन्हा चंद्रकांत पाटलांवर सामनातून जबरदस्त टीका केली आहे. सामनाने म्हटलंय की,…
Read More...

वहिनी, तुम्हाला ‘सामना’ची भाषा योग्य वाटते का? 

मुंबई ः शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या दै. सामनामधून नरेंद्र मोदी आणि भाजपा नेत्यांबद्दल खालच्या स्तरावर जाऊन वापरली जाणारी आपल्याला योग्य वाटते का, असा प्रश्न भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दै. सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे…
Read More...