शिंदे गटाचे 15 आमदार मातोश्रीच्या संपर्कात : चंद्रकांत खैरे
औरंगाबाद : शिंदे गटाचे 15 आमदार मातोश्रींच्या संपर्कात आहेत. ते मूळचे शिवसेनेचे आहेत. त्यांना आता दुखः होत आहे. ते शिवसेनेते दाखल होतील, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
संदीपान भुमरे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका…
Read More...
Read More...