ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू
चेन्नई : ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
डॉ. भालचंद्र काकडे यांचा मृत्यू झाला आहे. डॉ. काकडे हे चेन्नई येथे एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होते. त्यांना…
Read More...
Read More...