Browsing Tag

Chh. Shivaji maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणणार : मुनगंटीवार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून परत महाराष्ट्रात आणली जाईल, अशी घोषणाच सांस्कतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. केंद्र सरकारच्या माध्यमातून पाठपूरावा करुन ही तलवार परत आणू असेही त्यांनी आज माध्यमाशी…
Read More...

छ. शिवरायांच्या वेशातील अभिमान निराळाच!

मुंबई ः अभिनेता अजय देवगणच्या 'तान्हाजी : द अनसंग वाॅरियर' या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजींची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर त्यांच्या इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने छ. शिवरायांच्या वेशभूषेतील…
Read More...