ट्रेडिंगच्या बहाण्याने 31 लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी : गुंतवलेली रक्कम ट्रेडिंग मध्ये न वापरता तिचा गैर वापर करत दोघांची 31 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 2 जून 2021 ते शनिवार (दि.3) या कालावधीत चिखली येथे घडला आहे.
याप्रकरणी अरुणोदय हरिदास चोरगे (29, रा.चिखली) यांनी…
Read More...
Read More...