Browsing Tag

chinchwad elaction

‘हायव्होल्टेज’ चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय

पिंपरी : हायव्होल्टेज बनलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीच्या निकाल समोर आला आहे. सकाळी आठ वाजतामनमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरी पासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगतापयांनी आघाडी घेतली होती.…
Read More...

जगताप यांना 33 व्या फेरीत 33 हजार मतांची आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 33 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत. 33 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 124930 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 91216 मतेमिळालेलीआहेत.…
Read More...

चिंचवड पोटनिवडणूक : 31 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 31 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत. 31 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 116778 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 87089 मतेमिळालेलीआहेत.…
Read More...

अश्विनी जगताप यांना 25 हजार मतांची आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 29 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत. 29 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 108344 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 82005 मते मिळालेलीआहेत.…
Read More...

अश्विनी जगताप यांना आघाडी कायम

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 28 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत. 28 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 105138 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 81831 मते मिळालेलीआहेत.…
Read More...

अश्विनी जगताप यांना 21 हजार मतांची आघाडी; 27 फेऱ्या पूर्ण

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 27 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत. 27 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 101949 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 80902 मते मिळालेलीआहेत.…
Read More...

26 व्या फेरी अखेर अश्विनी जगताप यांना मोठी आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 26 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत. 26 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 96431 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 78853 मते मिळालेलीआहेत.…
Read More...

अश्विनी जगताप यांना 11 हजार 83 मतांची आघाडी; आठरा फेऱ्या पूर्ण

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत आठरा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत. आठरावी फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 64659 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 53576 मतेमिळालेली आहेत.…
Read More...

अश्विनी जगताप यांची वाढती आघाडी; पंधरा फेऱ्या पूर्ण

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत पंधरा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत. पंधरावी फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 52756 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 43657 मते मिळालेलीआहेत.…
Read More...

चौदाव्या फेरी अखेर अश्विनी जगताप यांची आघाडी कायम

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत चौदा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत. चौदावी फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 49079 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 40757 मते मिळालेलीआहेत.…
Read More...