Browsing Tag

chinchwad elaction

राज ठाकरे मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांनी शब्द पाळला; अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी…

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केल्याबद्दल भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले व त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले…
Read More...

माझी निवडणूक महिलांच्या हाती, त्या स्वतःची ताकद दाखवणार; अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा विश्वास

पिंपरी : चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणूक महिलांनी हातात घेतली आहे. मतदारसंघातील प्रत्येक महिला भाजपला विजयी करून मतदानाची ताकद दाखवणार, असा विश्वास भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत…
Read More...

लक्ष्मणभाऊंनी दोन मागासवर्गीय महिलांना स्थायी समिती सभापती केले; त्यांच्या पत्नीला एक लाखाचे…

पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमधील दीन-दलित, वंचित नागरिकांना नेहमीच मदत केली. दरवर्षी महाआरोग्य शिबीर भरवून गोरगरीबांच्या आरोग्यासाठी मोठे काम केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता येताच भाऊंनी मागासवर्गीय…
Read More...

‘मोरया गोसावीं’चे आशिर्वाद घेऊन नाना काटेंनी केला प्रचाराचा शुभारंभ

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या 15 दिवसांवर आली असल्याने महाविकास आघाडी अतिशय जोरात प्रचारात उतरली आहे. आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचाराचा आज (रविवारी) शुभारंभ केला आहे. यावेळी…
Read More...

भाऊंनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळेच मतदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करणार : चंद्रकांत…

पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचा व्हॅट रद्द केला. सात लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केले. सरकारी योजनेतून ३०० चौरस फुटाचे घर देण्याची घोषणा केली. दिलासा मिळतो तेव्हा…
Read More...

अश्विनी जगताप यांना एक लाखांच्या मताधिक्याने निवडून देण्याची जनभावना; बाळासाहेबांच्या शिवेसेनेचाही…

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची शनिवारी थेरगावमध्ये बैठक झाली. त्यामध्ये खासदार बारणे…
Read More...

लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच वाकडची भरभराट; खेळाडू म्हणाले भाऊंमुळे मिळाले मैदान, आमचा कौल तुम्हालाच

पिंपरी :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती व प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी शनिवारी (दि. ११) वाकड परिसरातील…
Read More...

चिंचवड पोटनिवडणूक : ‘त्या’ बॅनरची जोरदार चर्चा, राजकारण तापले

पिंपरी : शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं आता चिंचवड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात भाजपकडून अश्विनी जगताप यांना तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना…
Read More...

चिंचवड पोटनिवडणूक : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना शिट्टी चिन्ह

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अपक्ष लढत असलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांना शिट्टी चिन्ह मिळाले आहे. त्यांच्यासोबत अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले आहे. दरम्यान, 2019 मध्ये कलाटे यांना बॅट मिळाली होती. यंदा…
Read More...

प्रचारात अश्विनी जगताप यांच्या भेटीने भाऊंच्या आठवणींनी लोक गहिवरतात

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाची उमेदवारी जाहीर होताच दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून त्यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. लक्ष्मणभाऊ…
Read More...