Browsing Tag

chinchwad police

पोलिसांनी आणखी तीन पिस्टल व तीन काडतुसे पकडली

पिंपरी : चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक असे तीन गावठी पिस्टल आणि तीन काडतुसे पकडली आहेत. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. रोहित उर्फ येशू दत्ता धावारे (19, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड),…
Read More...

माजी नगरसेविका जयश्री गावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : अर्ध्या बंगल्याचा परस्पर जबरदस्तीने ताबा घेतल्या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे आणि त्यांचे पती वसंत धोंडीबा गावडे यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री गावडे यांच्या पुतण्या आशिष…
Read More...

भागीदारी संस्थेत दोन कोटींची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : व्यवसायामध्ये दोन कोटी रुपये गुंतवणूक करण्यास सांगून, कंपनीच्या व्यावसायिक नफ्याचे पैसे न देता गुंतवणूकदाराची दोन कोटींची फसवणूक केली. ही घटना 25 जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत के एस बी चौक, चिंचवड येथे घडली.…
Read More...

३६ तासांत आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा

पिंपरी : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक करुन दोषारोपपत्रासह न्यायालयात तत्काळ हजर केले. न्यायालयानेही अवघ्या 36 तासांमध्ये आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. एवढ्या झटपट पद्धतीने न्याय मिळण्याची शहरातील ही पहिलीच…
Read More...

धक्कादायक….पतीनेच लावला पत्नीच्या बेडरुम मध्ये कॅमेरा; ‘ही’ बाब आली समोर

पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहत असणाऱ्या वाकड परिसरात 'बेडरुम'वर सीसीटीव्ही कॅमेरा लावून नजर ठेवल्याची घटना समोर आली. ही घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीवर घरातील कोणीतरी जबरदस्ती करत असल्याचा संशय…
Read More...

रेकी करुन 30 घरफोड्या करणाऱ्या चोरट्याकडून तब्बल 77 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : शातीर दिमाख वापरुन घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला चिंचवड पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून तब्बल 30 घरफोड्याचे गुन्हे उघडकीस आणून 77 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जे घर बंद आहे, त्याची…
Read More...

दहशत माजविणाऱ्या तिघांना अटक; हत्यारे जप्त

पिंपरी :कोयते, काठ्या घेऊन शिवीगाळ करत परिसरात दहशत माजवल्या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री साडेदहा वाजता गुरुद्वारा चौक ते आर के हॉटेल व त्यापुढील रस्त्यावर घडली. अनिकेत…
Read More...

मौजमजेसाठी करत होते दुचाकी, मोबाईलची चोरी…

पिंपरी :  चिंचवड पोलिसांनी मौजमजा आणि फिरण्यासाठी दुचाकी आणि मोबाइलची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून 5 दुचाकीसह 6 मोबाईल असा एकूण तीन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विरेंद्र उर्फ बेंद्या…
Read More...