Browsing Tag

chinchwad

दारूसाठी पैसे मागणाऱ्याला लोखंडी पाईपने मारहाण

पिंपरी : दारुसाठी पैसे मागितले याच्या रागातून लोखंडी पाईपनेच पैसे मागणाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.15) रात्री साडे सातच्या सुमारास चिंचवड येथील वेताळनगर परिसरात घडली आहे. रोहीत चव्हाण (28, रा.चिंचवड) असे जखमी…
Read More...

20 सदनिकांची परस्पर विक्री; गुन्हा दाखल

पिंपरी : हाऊसिंग सोसायटीच्या करारनाम्यावर खोट्या सह्या करून तशी कागदपत्रे तयार केली. त्याआधारे सोसायटी मधील 20 सदनिकांची परस्पर विक्री करून फसवणूक केली. हा प्रकार 4 जानेवारी 2018 ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वप्ननगरी हाऊसिंग सोसायटी,…
Read More...

मोठी बातमी : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर चिंचवड मतदार संघाची जबाबदारी!

पिंपरी : मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे पक्षाने आता खडकवासला, कर्जत आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत…
Read More...

‘त्या’ही मुलांच्या चेहऱ्यावर फुलला दिवाळीचा आनंद

पिंपरी : दिवाळी सणानिमित्त शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रम सुरु आहे. अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्तींना गिफ्ट, मिठाई देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होत आहेत. मात्र वाकड, कस्पटे वस्ती परिसरातील तरुणांनी अनाथ आश्रमात जाऊन तेथील मुलांसोबत…
Read More...

श्री मोरया गोसावी मंदिरात पाणी; मंदिराचा अर्धा भाग पाण्यात बुडाला

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह मावळात पावसाचा जोर वाढल्याने पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले. मंदिराचा अर्धा भाग पाण्यात बुडाला आहे. पवना धरण सुमारे 60 टक्के भरले असून धरणातून अजून कोणत्याही…
Read More...

‘आम्हीच इथले दादा’ म्हणत तरुणावर खुनी हल्ला, परिसरात राडा

पिंपरी : आम्हीच इथले दादा असल्याचे दाखविण्यासाठी एका टोळक्याने एकावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.तर एकाच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेतली. हा प्रकार चिंचवड येथील आनंदनगर मध्ये घडला असून पोलिसांनी ८…
Read More...

अल्पवयीन मुलाच्या हातात स्टेरिंग द्याल तर….

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुले गाडी चालवताना झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण झाले आहे. या ठिकाणी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला देणं…
Read More...