५० फूट खोल दरीत खासगी बस कोसळली; लहान मुलाचा मृत्यू
रायगड ः कशेडी घाटात खासगी बस ५० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. चिंतामणी नावाची ही खासगी बस असून मुंबईमधून कणकवलीच्या दिशेने जास असताना हा भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये एकूण २७ प्रवाशी होते, त्यातीव २६ जणांना बाहेर काढण्यात यश आलं…
Read More...
Read More...