Browsing Tag

chiplun

आमदार भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न ?

चिपळूण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आलीये. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न कुणी आणि का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.…
Read More...

चिपळूण मध्ये एटीएम फोडून पसार झालेले चोरटे गोव्यात जेरबंद

चिपळूण : शहरातील भोगाळे परिसरातील युनियन बॅंकेचे एटीएम फोडून 14 लाख 60 हजार 500 रूपयांची चोरी करण्यात आली. या टोळीला चिपळूण पोलिसांनी गोव्यात जाऊन पकडले आहे. त्यांच्याकडील 4 लाख 5 हजार 290 रूपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा गाडी…
Read More...

‘स्पेशल 26’ चित्रपटाप्रमाणे सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यात थरार

चिपळूण : चिपळूण येथील ओतरी गल्लीत असणाऱ्या सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यात स्पेशल 26 चित्रपटाप्रमाणे बनावट 'अँटी करप्शन'च्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. दुकानातील 3 किलो सोन्याचे दागिने आणि 9 लाख रुपये असा एकूण एक कोटी 59 लाखाचा ऐवज…
Read More...

मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. त्यांनी समोर उभे राहावे : राणे

चिपळूण : मी कोणताही गुन्हा केला नाही, माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे मला माहिती नाही.  उद्धव ठाकरे वादग्रस्त बोलतात, तेव्हा गुन्हा दाखल का झाला नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. 'माझ्याविरुद्ध…
Read More...

चिपळूणमध्ये पावसाचा हाहाकार; 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर

रत्नागिरी : चिपळूणमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. जिकडे नजर टाकेल तिकडे शहरातील सर्व रस्ते, दुकानं, घरं, बसस्थानक सर्वकाही पाण्याखाली गेल आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झाले असून 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर…
Read More...