Browsing Tag

cm

‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की’.. मिटकरींचे ट्विट

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर वर्षभरानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड घडवून आणले. सरकारमध्ये एन्ट्रीघेत उपमु्ख्यमंत्रीही बनले. आता तर त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाच खासदार संजय…
Read More...

कर्नाटक : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा बनले मुख्यमंत्री

कर्नाटक : कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत डीके शिवकुमार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 8 आमदारांनी…
Read More...

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या,उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

बंगळुरू : कर्नाटकात अनेक दिवसांच्या विचारमंथन, बैठकांच्या सत्रानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता काँग्रेसने कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे.…
Read More...

संख्याबळ असेल तर अजित पवार यांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे : नाना पटोले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘फायरब्रँड’ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या प्रकट मुलाखतीत ‘मी आजही मुख्यमंत्रिपदाचा दावा करू शकतो’ असे स्पष्टपणे सांगत प्रथमच आपली महत्त्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याने…
Read More...

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडले म्हणून कुत्र्यावर गुन्हा

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी कुत्र्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दसरी उदयश्री नावाच्या एका तेलगू देसम समर्थक महिलेने विजयवाडा पोलिस स्टेशनमध्ये…
Read More...

मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले; राष्ट्रवादी नाराज

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शिवसेनेतील बंडखोर आमदारांना भावनिक साद…
Read More...

महानगरपालिका, नगरपरिषदांमधील सदस्यांची संख्या वाढणार राज्य मंत्री मंडळाचा निर्णय

मुंबई : राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…
Read More...

जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा बंदोबस्त करायला हवा : मुख्यमंत्री

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानशिलातची भाषा केल्याने या संघर्षाला अधिकच धार आली आहे. या प्रकरणात नारायण राणेंना अटक झाली व सशर्त…
Read More...

अन्यथा पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. असं असलं तरी करोना धोका काही टळलेला नाही. त्यामुळे सरकार काळजीपूर्वक निर्णय घेत आहे. शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी…
Read More...

‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका लक्षात घेऊन यंत्रणा उभा करा : मुख्यमंत्री

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे. हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती…
Read More...