Browsing Tag

cm eknath shinde

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास वरिष्ठ नेते तयार नव्हते : देवेंद्र फडणवीस

मुंबई : एका चॅनलवर सुरू असलेल्या 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही गौफ्यस्फोट केले आहेत. यात विशेष करून एकनाथ शिदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्तावाला दिल्लीतील भाजपचे नेतृत्व मान्य नव्हते. परंतू मी…
Read More...

फडणवीस-अजित दादा दोघे मिळून शिंदेचा कार्यक्रम करणार : राऊत

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. फडणवीस आणि अजित पवार यांची यांची मैत्री अंडर करंट आहे. ते दोघे…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा नियोजित दौरा नाही. तसेच, मुख्यमंत्री कार्यालयातूनही मुख्यमंत्री अचानक दिल्लीला का गेले? हे सांगण्यात…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा : अनिल देशमुख

मुंबई : राज्य सरकारच्या खातेवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला वित्त व नियोजन तथा कृषीसह सर्वच महत्त्वाची खाती आली आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला दुय्यम खाती मिळाली आहेत. यावरून राष्ट्रवादी…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्यास सांगितले ?: आदित्य ठाकरे

मुंबई : मी ऐकले आहे, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. सरकारमध्ये काही बदल होऊ शकतात, असे वक्तव्य माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यामुळे शिंदे- फडणवीसांच्या गेली…
Read More...

अजित पवार व आमदारांनी शरद पवार यांचा करेक्ट कार्यक्रम केला : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जायचे ठरवले होते. मात्र, शरद पवारांनी ऐनवेळी पलटी मारली पण अजित पवार यांच्यासह आमदारांनी शरद पवार यांचा करेक्ट कार्यक्रम केला, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे…
Read More...

राजीनाम्याच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीत अजित पवारांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराजी पसरल्याच्या बातम्या येत होत्या. अशा स्थितीत शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. बैठकीनंतर शिंदे म्हणाले की, मी…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा; अहमदनगरच्या काळे कुटुंबियाला मिळाला मान

पंढरपूर : पंढरपुरात आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल - रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी गत अनेक वर्षांपासून नियमितपणे वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील…
Read More...

मानसिक स्वास्थ बिघडलेल्या व्यक्तीच्या हातात राज्य कसे ? : संजय राऊत

मुंबई : ज्या व्यक्तीच्या डोक्यात आत्महत्येचा विचार येत असेल, तर ती व्यक्ती मानसिक स्वास्थ बिघडलेली. अशा व्यक्तीच्या हातात राज्य देणे कितपत योग्य, ती व्यक्ती राज्य कसे चालवणार असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे एका महिना अगोदर माहित होते; अमित शहा यांनाही कल्पना होती

मुंबई : एकनाथ शिंदे यांना तेच मुख्यमंत्री होणार हे बंडाच्या महिनाभर आधीच माहिती होते, सगळी सूत्रे दिल्लीतून हालत होती, त्यांनी स्वत मला हे सांगितले होते, असा दावा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना केवळ…
Read More...