Browsing Tag

cm eknath shinde

बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे आमचे सरकार : एकनाथ शिंदे

पिंपरी : राज्यात यापूर्वी सिंचनावर 70  हजार कोटी रुपये खर्च झाले. तरी सिंचन झाले नव्हते. आमच्यासरकारने सिंचन योजना वाढविली असून  आमचे सरकार खोटे काम करत नाही. खोटी आश्वासने देतनाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे हे सरकार असल्याचे…
Read More...

अब्दुल सत्तार भावनेच्या भरात बोलले; मुख्यमंत्री बदलाचा दावा व्यर्थ

मुंबई : मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार भावनेच्या भरात बोलले, अशी सारवासारव शुक्रवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ…
Read More...

‘तो अजून लहान आहे’ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकारणात खळबळ उडाली. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरे अजून लहान आहेत असे जोरदार…
Read More...

बाबरी पडली त्यावेळी उद्धव ठाकरे कुठे होते ?: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : बाबरीच्या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जे काही वक्तव्य केले आहे, त्याविषयी मी त्यांच्याशी बोललो आहे. मात्र, बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?, असा उलट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. बाबरी…
Read More...

आयोध्याला जाण्याची ही योग्य वेळ नव्हती : अनिल देशमुख

नागपूर : कोणी अयोध्येला जाण्याला आमचा विरोध नाही, प्रत्येक जण तिथे जाऊ शकतो. पण राज्यात अवकाळी पावसाने कहर केलेला असताना आणि शेतकरी संकटात असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाणे योग्य नाही. त्यांनी अयोध्येला…
Read More...

‘माविआ’ची व्रजमूठ नव्हे तर व्रजझूठ : एकनाथ शिंदे

मुंबई : ''वज्रमुठ म्हणजे चांगले लोक एकत्र येतात. मविआची वज्रमुठ नव्हे तर वज्रझूट आहे. ते खोटारडे लोक सत्तेसाठी ते एकत्र आले आहेत. एकत्र आले आहेत. तीन तिघाडा काम बिघाडा अशी त्यांची स्थिती आहे. आम्ही विचारांसाठी एकत्र आलो आहोत. सत्तेसाठी…
Read More...

राज्याची विधानसभा ‘कॉमेडी शो’ आहे का ? : सुप्रिया सुळे

मुंबई : शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात जोरदार भाषण केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हा काय कॉमेडी शो आहे का?…
Read More...

पोटनिवडणुकीत हरतो आणि संपूर्ण राज्य जिंकतो : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. भाजप पोटनिवडणुकीत हरतो आणि अख्खे राज्य जिंकतो. यूपीमध्ये भाजप चार पोटनिवडणुका हरला. मात्र, हे लोकसभेत हरले. कारण हे पोटनिवडणुकीत हरतात आणि अख्खे राज्य…
Read More...

सत्तासंघर्ष सुनावणी : सत्ता उलटवण्यासाठी कट आखून बंडखोर आसामला गेले

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च सुनावणीत आज सलग तिसऱ्य दिवशीही ठाकरे गटाचे वकीलच बाजू मांडणार आहे. ठाकरे गटाकडून गेले दोन दिवस अ‌ॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आज सुरुवातीला कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.…
Read More...

शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

पिंपरी : पिंपरी - चिंचवडमधील शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढला जाईल. तसेच अनधिकृत बांधकामांसाठी यापुढेकोणताही मोर्चा काढावा लागणार नाही. हा प्रश्न ठाण्याप्रमाणे कायमचा निकालात काढला जाईल. तसेच प्राधिकरणाचा साडेबाराटक्के जमीन परताव्याचा…
Read More...