Browsing Tag

cm eknath shinde

शिंदे गटाचा संपण्याचा काळ जवळ आला : अंबादास दानवे

मुंबई : शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी हायकोर्टाने आज परवानगी दिली. त्यानंतर आता शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रीया येत असून ​​​​​​ भाजप आणि शिंदे गट शिवसेनेला किती दिवस रोखणार? शेवटी शिवसेना ही सामन्य माणसांची संघटना आहे. जे -जे…
Read More...

‘बाप चोरणारी टोळी’ यावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिउत्तर

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे आणि त्यांना समर्थक करणारे ४० आमदार पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत फुटी पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रथमच जाहीर सभा घेत प्रमुख विरोधक असणाऱ्या भारतीय जनता पार्टीबरोबरच शिंदे गटाला लक्ष्य केलं.…
Read More...

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरुन जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. बदल्यांच्या स्थगिती संदर्भातही देखील चर्चा सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिलंय. निकषात बसणाऱ्या विनंती बदल्यांना स्थगिती दिली…
Read More...

शिंदे यांचे नाव बदलून श्रीमान खापरफोडे ठेवावे

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. विरोधक सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेने देखील आपला मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून यावरुन टीकेची…
Read More...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची लढाई 27 सप्टेंबरला

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय संकटात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षातील बंडखोर गट शिंदेसेनेकडून दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे तातडीने सुनावणीची मागणी केली आहे. शिंदे…
Read More...

15 दिवसात नागरिकांना दिलासा मिळेल : मुख्यमंत्री

पुणे : सातारा येथून मुंबईकडे जाताना रविवारी एकनाथ शिंदे पुण्यात दाखल झाले होते. शिवाय अधिकाऱ्यांची भेट घेत पुलासंदर्भात माहिती घेतली आहे. हा पूल 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान पाडण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आज चांदणी चौकातील…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे यांनी न्यायालयात नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये उद्धव छावणीतर्फे दाखल करण्यात…
Read More...

शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर; उद्या मंत्रीमंडळ विस्तार ?

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची विस्ताराला मुहूर्त लागला असून भाजपच्या केंद्रीय कार्यकररिणीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होणार आहे. यानंतर उद्या एकाच टप्पात 30 जणांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा

पंढरपूर : महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह आज (दि. १० जुलै) श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेची आषाढी एकादशीची महापूजा केली. यंदाच्या महापूजेचा मान बीडमधील गेवराई तालक्यातील रुई गावातील मुरली भगवान नवले…
Read More...

तुमच्या शिवसेनेचे प्रमुख कोण आहेत ?

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता न्यायालयापर्यंत पोहचला आहे. शिंदे गटाने तर शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावून आमचीच खरी शिवसेना असा दावा केल्याने शिंदे गट आणि शिवसेनेतील वाद आता आणखी वाढणार आहे, कारण हा वाद आता न्यायालयात गेला आहे.…
Read More...