Browsing Tag

CM maharashtra

रोजीरोटी बंद करायची नाही पण… ! : उद्धव ठाकरे

मुंबई : ” कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे,…
Read More...

लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा : उद्धव ठाकरे

मुंबई : कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून  मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या…
Read More...

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करु नये : मुख्यमंत्री

मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.…
Read More...

महाराष्ट्र आणि केरळमधील वाढती रुग्णसंख्या देशासाठी चिंतेचा विषय

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. व्हीडिओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिसा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी…
Read More...

पूर्णता अनलॉक नाही तर सर्वच लॉकडाऊन करावा : टोपे

जालना : देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं. आता पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कायम असला तरी राज्याच्या इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही निर्बंध पूर्णतः शिथिल न झाल्यामुळे जनता…
Read More...

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही

पुणे : पुणे शहरात दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलीवर अत्याचार केले जात आहेत, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज सोमवारी केली. विमाननगर परिसरातील एका पाच वर्षांच्या मुलीवर…
Read More...

“कुणी कितीही आदळआपट केली तरी, तुमच्यावर डाग लागू शकत नाही”

मुंबई ः "करोनाच्या काळात आपण टाळेबंदी जाहीर केलं, निर्बंध लादले, वर्क फ्राॅम होमचा पर्याय दिला. पोलिसांनी वर्क फ्राॅम होम केलं असतं तर? काय झालं असतं? पण, तसं झालं नाही. पोलीस फ्रंटलाईनवर काम करत होते, म्हणूनच करोनाची परिस्थिती नियंत्रणात…
Read More...

“मुख्यमंत्री वाढीव वीज बिलाचं काय झालं?”

मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे सरकारवर वीज बिलांवरून थेट टीका केली आहे. मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांविरोधात 'मातोश्री' निवासास्थानासोर फ्लेक्स लावला आहे. त्यामध्ये ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे. तसेच वीज बिलाचं काय…
Read More...

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत ६१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

पुणे : ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत २५ बड्या कंपन्यांनी ६१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. पुणे, सातारा, रायगड, धुळे, पालघर, औरंगाबाद, जळगाव, नगर, कोल्हापूर, ठाणे, अमरावती आदी जिल्ह्यांत हे उद्योग लवकरच उभे राहणार आहेत.…
Read More...

मराठा समाजाला ‘ईडब्ल्यूएस’चा मिळाणार लाभ

मुंबई ः मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजातील घटकाला महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेत ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा ईडब्ल्यूएसचा लाभ देण्यात…
Read More...