Browsing Tag

CM maharashtra

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर 

मुंबई ः "रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीत परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला, हा चिंतेची बाब आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे'', असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. नागपूरमध्ये प्रसार…
Read More...

”महाराष्ट्रात अडीच लाख नोकऱ्या उपलब्ध होणार”

मुंबई ः ''कोविड-१९ च्या काळात १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक ही संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचे एक उत्तम उदाहरण आहे. उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध…
Read More...

प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश 

मुंबई : ब्रिटन आणि इतर देशांमध्ये करोनाची नवी प्रजाती आढळल्याने जागतिक पातळीवर प्रतिबंधात्मक हालचाली वेगाने होत आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्यातही मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणांना सावध राहण्याबरोबरच चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा,…
Read More...

राज्यात रात्रीची संचारबंदी!

मुंबई ः राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.,युरोपीय आणि मध्य पूर्व देशांमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना १४ दिवसांसाठी विलगीकरणारत…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडले हे महत्वाचे मुद्दे…

मुंबई : समृद्धी मार्गावरचा नागपूर - शिर्डी टप्पा एक महिन्यात पूर्ण होईल. आर्थिक संकटातही विकासकामे सुरु आहेत. आर्थिक चणचण आहे, केंद्राकडून पैसे येणे बाकी आहे. धीम्या गतीने येत आहेत परंतु आपण हताश होऊन बसलो नाही, पुढे जात आहोत. मला अहंकारी…
Read More...

”डोळे लावून बसले होते, पण सरकार पडलंच नाही”

मुंबई ः ''गेल्या २८ नोव्हेंबरला आपल्या आशीर्वादाने महाविकास आघाडीच्या सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं आहे. अनेक जण डोळे लावून बसले होते. आता पडेल, मग पडेल, उद्या पडेल, आता पडलंच, हे चालणारच नाही. असं करता करता आपल्या आशिर्वादाने आणि आपल्या…
Read More...

सहा महिने मास्क वापरणे बंधनकारक ः मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : ''करोनावरील लस येईल तेव्हा येईल, मात्र किमान पुढचे सहा महिने तरी मास्क वापरणं बंधनकारक असेल'', असे महत्वाचे विधान ऑनलाइन जनतेशी संवाद साधताना व्यक्त केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे विधान खूप महत्वाचे आहे.…
Read More...

खोपोली-कुसगाव मार्गावरील बोगद्याच्या कामाची मुख्यमंत्र्याकडून पाहणी

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गावर सुरु असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री…
Read More...