Browsing Tag

cm udhav thakre

टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव…

पंढरपूर : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री…
Read More...

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा पंढरपूरकडे मार्गस्थ

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आज दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने रावाना झाला. पाऊस आणि खराब हवामानामुळे…
Read More...

प्रताप सरनाईक आजन्म शिवसेनेत राहतील : राऊत

मुंबई : प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक आजन्म शिवसेनेत राहतील आणि त्यांच्याविषयी लवकरच बातमी कळेल, असं विधान खासदार राऊत यांनी केलं. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.…
Read More...

पोलीसांच्या कार्यक्षमता आणि मनोबलवृद्धीसाठी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत :…

मुंबई : महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल असून ते जागतिक स्तरावर सर्वोत्तम ठरण्यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यात यावी, त्या माध्यमातून त्यांचे मनोबल वाढवण्यात यावे असे आवाहन करतांना…
Read More...

राज्य सरकार आणि मराठा समन्वयक यांच्यात कोणती चर्चा झाली

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावलं होत. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत बैठक झाली.…
Read More...

मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजे भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सहा मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं खासदार उदयनराजेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं…
Read More...

आरक्षणाची 50 टक्क्यांची अट शिथिल करण्याची पंतप्रधानांकडे मागणी

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्याशी संबंधित अनेक मुद्दे मांडले आहेत. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रामुख्याने चर्चा झाली आहे. यावेळी आरक्षणाची 50 टक्क्यांची अट शिथिल करावी, अशी…
Read More...

मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिष्टमंडळासह आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री…
Read More...

म्युकरमायकोसिसच्या आजारावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे दर निश्चित

मुंबई : राज्यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य…
Read More...

कोरोना उपचार : खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीला चाप

मुंबई : कोरोनावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाचेसवा दर आकारले जातात. विशेषतः ग्रामीण भागात याचा रुग्णांना फटका बसला आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयांच्या नफेखोरीला चाप लावणाऱ्या अधिसूचनेला मंजुरी दिली…
Read More...