Browsing Tag

cng

पुणे व पिंपरी चिंचवडमधील सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे व पिंपरी चिंचवडमधील सीएनजीच्या दरामध्ये दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्रनॅचरल गॅस लिमिटेडने घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना बुधवारी (दि.8) मध्यरात्रीनंतर एक किलो सीएनजीसाठी 82 रुपये मोजावेलागणार…
Read More...

पुण्यात CNG च्या दरात 2.20 रुपयांची वाढ

पुणे : पेट्रोल, डिझेल नंतर CNG च्या दरात वाढ होऊ लागली आहे. पुण्यात आज पुन्हा CNG च्या दरात 2.20 रुपयांची वाढ झाल्याने CNG चा दर 77.20 रुपये झाला आहे. आँल इंडिया पेट्रोल डिलर्स संघटनेचे अध्यक्ष अली दारुवाल यांनी ही माहिती दिली. सध्या इंधन…
Read More...

सीएनजी डिस्ट्रिब्युशन : अदानी ग्रुपला 50 ठिकाणची डीलरशीप

मुंबई : पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियंत्रक बोर्डने 11 व्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये इंडियन ऑईलला एकूण 51 ठिकाणची सीएनजीडिस्ट्रिब्युशन डीलरशीप मिळाली आहे तर अदानी ग्रुपला 50 ठिकाणची डीलरशीप मिळाली आहे.…
Read More...

पेट्रोल, डिझेल नंतर सीएनजी महागला

मुंबई : पेट्रोल, डिझेल पाटोपाठ आता सीएनजी देखील महागात आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या प्रती किलोसाठी दरवाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार सीएनजीच्या दरात 2.58 रुपये तर पीएनजीच्या दरात 55 पैशांनी…
Read More...