Browsing Tag

company

पुणे : आयटी बिझनेस हब मध्ये भीषण आग

पुणे : पुणे शहरातील विमाननगर भागातील प्रसिद्ध आयटी बिझनेस हब या माहिती-तंत्रज्ञान कंपनीत मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. सदर आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.…
Read More...

Meta कंपनी मध्ये आणखी नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ?

नवी दिल्ली: फेसबुकची ची मूळ कंपनी Meta Platforms Inc आणखी नोकरकपात करण्याची योजना आखत आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, कंपनी पुनर्रचना आणि खर्च कपातीचा एक भाग म्हणून मनुष्यबळ कमी करण्याची तयारी करत आहे. या नोकरपातीचा हजारो…
Read More...

मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात; हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून ट्विटर, मेटा तसेच अन्य जगप्रसिद्ध कंपन्यांकडून कर्मचारीकपात केली जात आहे. असे असतानाच आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडूनही तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना…
Read More...

मेटा-मायक्रोसॉफ्ट कंपन्याकडून अनेक कार्यालयांना टाळे

नवी दिल्ली : जगभरातील अनेक बड्या कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ दिला जात आहे. यादरम्यान मेटा आणि मायक्रोसॉफ्टने या कंपन्या त्यांच्या अनेक कार्यालयांना टाळे लावत असल्याचे समोर आले आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटा आणि आयटी क्षेत्रातील दिग्गज…
Read More...

नाशिक, मुंढेगाव एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; 35 कामगार जखमी

नाशिक : नवीन वर्ष स्वागताचे माहोल असतानाच नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. गेली 3 तास इथे स्फोट…
Read More...

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी २० हजार नोकर भरती

नवी दिल्ली : जागतिक मंदीचा वाढता धोका लक्षात घेता जगातील अनेक कंपन्या एका बाजूला कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबत आहेत. तर दुसरीकडे भारतीय कंपन्यांमध्ये मात्र जोरदार भरतीची तयारी सुरू आहे. टाटा समूह ४५ हजार नवे कर्मचारी भरतीची तयारी करत आहे…
Read More...

केंद्राची मोठी कारवाई; 40000 कंपन्यांना लागणार टाळे

नवी दिल्ली : फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना तयार केली आहे. निष्क्रिय कंपन्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या टार्गेटवर एक-दोन नव्हे, तर 40 हजार कंपन्या आहेत. कॉर्पोरेट व्यवहार…
Read More...

भोईसर-तारापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू

पालघर : पालघर येथील भोईसर-तारापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला असून सुमारे दहापेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत. गोपाल गुलजारीलाल सिशोदिया (35), पंकज यादव (32), सिकंदर…
Read More...

तयार रहा; कंपन्या ‘बॅक टू बॅक’ आयपीओ आणण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : 2021 हे वर्ष आयपीओ गुंतवणूकदारांसाठी चांगली कमाई करून देणारे ठरले आहे. आतापर्यंत तब्बल 42 आयपीओ लॉंच झाले आहेत. यामाध्यमातून मार्केटमधून 65 हजार कोटी उभारण्यात आले आहेत. मागील 10 वर्षांचा विचार केल्यास 2017 मध्ये सर्वाधिक आयपीओ…
Read More...

एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीसमध्ये चार वर्ष सुरू होते शासनाच्या परवानगी शिवाय उत्पादन

पुणे : आग लागून १७ कामगारांचा मृत्यू झालेल्या उरवडे-पिरंगुट एमआयडीसीमधील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीत २०१६ ते २०२० दरम्यान  शासनाच्या परवानगी शिवाय उत्पादन व व्यवसाय सुरू होता, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आले आली. या कंपनीच्या…
Read More...